एका प्रेमाची भूतकथा
Author: विभूतिनारायण राय
Translation: सुलभा कोरे
Publisher: विजय प्रकाशन, नागपुर – 2013
आपल्या अनोख्या बाजाच्या लिखाणाने हिन्दी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण विभूतिनारायण राय यांच्या ‘भूत की प्रेमकथा‘ या कादंबरीचा हा तेवढाच सशक्त मराठी अनुवाद. व्हिक्टोरियन नीतिमत्तेखाली हळुवारपणे उलगडत जाणारी ही एक प्रेमकथा, ज्यात शरीर व मनाचे बेधुंद उन्माद, अबोल विलाप, समर्पण व निशब्द त्यागही आहे. मानवी मनाच्या गहिर्या, ठोस व त्याचबरोबर अतिशय तरल अंतर्ध्वनींना शब्दबद्ध करणारा हा एक सशक्त अनुवाद.