मौला माफ कर
Author: कमल तेजस
Translation: सुलभा कोरे
Publisher: संस्कार साहित्य माला, मुंबई-58
आयुष्यात कुणीतरी मोठे बनण्याच्या अतीव इच्छेपोटी शिकून सवरून संघर्ष करणार्या कुमुदची ही कहाणी, जी तिच्या बरोबरच तिच्या फुली मावशी ची ही आहे. यात सामाजिक, कौटुंबिक, वैचारिक पातळीवर कुमुदची घुसमटही व्यक्त करते. अनेक सामाजिक उतरंड आणि कंगोरे असलेली ही छोटेखानी कादंबरी मोठा आशय आणि विषय घेऊन आपल्यासमोर येते.