सकळांचा परिमळु
Author: सुलभा कोरे
Publisher: विजय प्रकाशन, नागपुर – 2010
कलावंतांच्या भावविश्वांना, त्यांच्या चाकोरीबाहेरच्या लौकिक जीवनाला, त्यांच्या सुखदु:खांना, संघर्षाला अंतर्मुख करणारे शब्द देऊन, त्यांच्या भाव विश्वात शिरुन त्यांचं आयुष्य उलगडणार्या दहा प्रसिद्ध कलाकारांचा हा ‘प्रथम पुरुषी‘ आत्मकथनात्मक जीवनपट. सत्याचा एक वेगळा प्रवाह घेऊन वाहणारे हे दहा जीवनपट तुम्हाला बरेच काही सांगून, शिकऊन जातात. जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोण देऊन जातात.