स्पर्शिका

Author: सुलभा कोरे

Publisher: साहित्य जागर, डोंबिवली – 1988

जीवन जगताना आत्म्याला, अंतरात्म्याला जे विविध स्पर्श झाले, त्या स्पर्शांची अनुभूति म्हणजे स्पर्शिका च्या कविता ! या कविता जराश्या वेगळ्या, ओलावलेल्या त्याचबरोबर देखण्याही आहेत.

Categories: , Tag: Product ID: 429