स्पर्श हरवलेले
Author: सुलभा कोरे
Publisher: ग्रंथाली, मुंबई – 2013
मराठीतील हा दुसरा काव्यसंग्रह. अतिशय निखळ व मानवीय कवितांचा हा संग्रह. मनुष्य प्राण्यात मूलत: ओतप्रोत भरलेल्या निसर्गाबद्दलच्या भावनांच्या व त्यानंतर व्यावहारिक जगाशी त्याचा संबंध आल्यानंतर त्याच्यात होणार्या बदलांच्या व त्याला पडणार्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांच्या या कविता. ज्या फक्त कविच्या न राहता सर्वांच्याच होऊन जातात.