अजब ग्रहाची दंतकथा

Author: ताज़िमा शिंजी

Translation: सुलभा कोरे

Publisher: साहित्य अकादमी, नई दिल्ली – 2003

साहित्य अकादमी, नवी दिल्ली तर्फे जपानी लेखिका ताज़िमा शिंजी यांच्या बालकथांचा हा मराठीत केलेला अनुवाद. भविष्याच्या दिशेने वाटचाल करणारा सर्वात जास्त संवेदनशील घटक म्हणजे लहान मुले. निसर्ग, प्राणी, पक्षी, वातावरण यांच्याबरोबर चालताना मुलांना सकारात्मक ऊर्जा व विचार देणार्‍या या बालकथा, मुलांना बरेच काही सांगून, शिकवून जातात.

Categories: , , Tags: , , Product ID: 426